वेटर काम करून उभा केला केटरिंगचा व्यवसाय / Santosh Sasane
नमस्कार, माझं नाव संतोष कचरू ससाणे राहणार फुलेनगर, औरंगाबाद. Santosh Sasane मी गेल्या बारा-तेरा वर्षांपासून केटरिंग व्यवसाय करतोय, सुरुवातीला मी एका केटस् मध्ये वेटर काम केले. 2004 ला मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. प्रचंड मेहनत आणि हलाखीची परिस्थिती होती परंतु स्वतः वर विश्वास होता. आणि घराची जबाबदारीही होती. Santosh Sasane Businesskings.in 2012 मध्ये आत्याचे … Read more