Business Kings

कॅन्टीनमध्ये काम करून उभा केला केटरिंगचा व्यवसाय / Kachru Gawli

माझं नाव कचरू यादवराव गवळी राहणार उस्मानपुरा, औरंगाबाद. Kachru Gawli मी गेल्या बारा-तेरा वर्षांपासून केटरिंग व्यवसाय करतोय, सुरुवातीला मी एका कॅन्टीनमध्ये कामाला होतो औरंगाबाद मध्ये govt. इंजिनिअरिंग कॉलेज तेथे मी चार ते पाच वर्षे काम केलं Business Kings त्यानंतर केटरिंग व्यवसाय मध्ये गेलो हळूहळू काम करत करत किचन पर्यंत पोहोचलो. किचनमध्ये गेल्यानंतर दोन ते तीन … Read more