दाल मिल बिजनेस करा 50 हजार महिना कमवा / Dal Mill Business
नमस्कार,आज आपण पाहणार आहोत दाल मिलचा बिजनेस कसा करावा व त्यासाठी डाळ गिरणी, Dal Mill Business यंत्रसामग्री, किंमत, नफा, खर्च, मार्केटिंग, परवाना कसा काढावा इत्यादी याबद्दलची सर्व सविस्तर मध्ये माहिती.Dal Mill Business भारतातील लोक अन्नात डाळींचा भरपूर वापर करतात. विविध प्रकारे त्याचा वापर अन्नासाठी केला जात आहे. डाळ प्रामुख्याने पोळी आणि भातासोबत खाण्यासाठी वापरली जाते. … Read more