Business Kings

केक बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा? / Cake making business

आज प्रत्येक घरात वाढदिवस साजरा करणे आणि त्याचे फोटो सोशल नेटवर्क वर शेअर करणे हि एक एक लोकांना हौस आणि सवय झाली आहे. आणि प्रत्येक कारणासाठी केक हा कापला जातो , प्रत्येक गोष्टीत यश मिळालं , वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस , लग्न सोहळा , साखरपुडा सोहळा इत्यादी अश्या कित्येक कारणासाठी केक हा कापलाच जातो.cake making business

येत्या काळातील हा सर्वात जोमाने चालणाऱ्या व्यवसाय पैकी एक असेल. खरं तर खूप लोक आहेत , अशी जे घरातून हा केक चा बिझनेस करतात , पण बऱ्याच जणांना हि एक समस्येला तोंड द्यावं लागत कि बरेच लोक हे केक बनवतात पण त्याच प्रेसेंटेशन , सजावट कशी करायची.

आपण हा व्यवसाय करतो पण त्याच प्रमोशन कस करायचं त्याच मार्केटिंग कस करायचं इत्यादी गोष्टींचं ज्ञान हे कमी असत.

Cake Business idea

जर तुम्ही केक च्या व्यवसाय मध्ये योग्य रित्या ज्ञान , प्रशिक्षण घेतलं तर त्यात तुम्ही नक्कीच लाखो ची उलाढाल करू शकता. एवढी क्षमता ह्या व्यवसाय मध्ये आहे.

त्यासाठी मोठी स्वप्ने पाहायची आणि शिकण्याची इच्छा असायला हवी.कुठल्याही व्यवसायात कष्ट , मेहनत , संयम हे आहेच . केक शॉप हा आंधळा धंदा आहे येथे योग्य दर्जाचा माल हा दुप्पट किमतीमध्ये विकला जातो म्हणूनच ह्या व्यवसाय मध्ये नफाच नफा आहे.

Business Kings

तुम्ही आता हल्लीच्या वर्षांमध्ये विचार केला तर तुम्हाला आढळून येईल कि , कोव्हीड च्या दरम्यान घरी केक बनविण्याचं प्रमाण आणि आवड हि मोठ्या प्रमाणावर वाढली होतीह्याची दोन कारणे असू शकतात :

काही महिला / पुरुष व्यवसायाच्या दृष्टीने केक करू लागले , त्याचा फायदा हि त्यांना चांगला झाला असावा . कारण कोरोना काळात बाहेरून केक आणण्यापेक्षा आपल्या जवळ असणाऱ्या होम बेकर्स कडून लोक केक घेण्यास प्राधान्य देतात .

नवीन काही तरी करण्याची इच्छा असणारे लोक ह्या मध्ये मोडतात किंवा ह्यांना जमतय मग मला का नाही जमणार , आपण पण करून बघूया.तुम्ही केक म्हणता , तो बेकरी उत्पादनाचा एक भाग आहे वाटी केक , फ्रुट केक , मदिरा केक हे सगळे एका बाजूला

तर ज्यांना केवळ वाढदिवसाचे केक म्हणतात ते आयसिंग वाले केक दुसऱ्या बाजूल।तुम्हाला केक चा व्यवसाय करायचा असेल तर नुसते वाढदिवसाचे केक ठेऊन चालणार नाही. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये केक संबधी इतर गोष्टी ठेवणं गरजेचं आहे.तर ते कोणते ते पाहू: केक हे kg मध्ये असावे बहुतेक रित्या अर्धा किलो आणि एक किलो

टीप : तुम्ही पाव किलो मध्ये पण ठेऊ शकता , बरेच ठिकाणी त्याची मागणी असते

केक व्यवसाय कसा सुरू करावा ?

केक चा व्यवसाय तुम्ही घगूती पण चालू करू शकता किंवा शॉप घेऊन सुद्धा चालू करू शकता ते तुम्ही तुमच्या भांडवल प्रमाणे ठरवू शकता . जर तुम्हाला केक संम्बधी बाकी गोष्टी पण सोबत ठेवायचा असतील तर तुम्हाला एक विशेष जागा तुमच्या व्यवसायाची असणं अत्यंत आवश्यक,

जसे कि शॉप बांधायचे असेल तर ,जागा,डीप फ्रीझ [ केक साठी विशेष असा पारदर्शी काचेमध्ये येतो ] केक बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य. केक सोबत लागणारे डेकोरेशन चे साहित्य. केक च्या संबधी इतर गोष्टी विकण्यास ठेवणे. शॉप ला थोडं वेगळं इंटिरियर बनविणे जे केक च्या शॉप ला शोभून दिसेल असे.

केक बनविण्याची मनापासून आवड असली कि बरेच जण आपापल्या भांडवल प्रमाणे केक चा व्यवसाय चालू करायला घेतात , काही सामान्य प्रश्नाची उत्तरे जी तुम्हांला पडू शकतात ह्याची माहिती आपण बघू :

किचनपासून सुरुवात करा: तुम्ही म्हणालात की तुम्हाला बेकिंग आवडते म्हणून तुमचे ऑफिस स्वयंपाकघर असले पाहिजे आणि तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये धार्मिकपणे काम केले पाहिजे आणि नवीन गोष्टी करून पहा.

जर तुम्हाला तुमच्या घराबाहेर चालवायचे असेल तर ही समस्या उद्भवणार नाही कारण सुरुवातीला तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघराव्यतिरिक्त जास्त जागेची आवश्यकता नाही जिथे तुमच्याकडे सर्व वस्तू आणि स्टोरेज देखील असावे जेथे तुम्ही ठेवू शकता. तुमचे केक ताजे.

Cake Business साठी महत्त्वाच्या गोष्टी

केक व्यवसाय निवडताना काही लक्षात घेण्याचे मुद्दे :

खाली दिलेली काही महत्वाची माहिती तुम्हांला फायदेशीर ठरेल

योग्य स्थान निवड : जर तुम्हांला केक चा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हांला स्थानाची निवड हि योग्यरीत्या करावी लागेल . आपल्या आजूबाजूला कोणते केक शॉप तर नाही ना ह्या सगळ्यांचा व्यवस्थितरीत्या अभ्यास करावा लागेल ,आणि आपल्यात काय वेगळेपण राहील ह्याचा नीट विचार करावा लागेल

एक सामान्य चेहरा तयार करा: हे आता डिजिटल जग आहे, तुमचे स्वतःचे फेसबुक पेज बनवण्याचा प्रयत्न करा जिथे तुम्ही तुमच्या केक आणि इतर कामांची चित्रे ठेवू शकता. तुमचा संपर्क क्रमांक आणि ऑनलाइन ऑर्डर सुविधा (अर्थसंकल्पात असल्यास) असलेली वेबसाइट देखील ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरुन तुमची व्यापक पोहोच असेल.

तुमच्या क्लायंटशी कनेक्ट व्हा: तुमचे संभाव्य स्थानिक क्लायंट ओळखा. त्यांच्याशी फेसबुकवर संपर्क साधा. तुम्ही व्यवसायात आहात हे तुमचे मित्र आणि नातेवाईक वापरून पसरवा. तुम्ही काही मदतीसह पॅम्प्लेट्स आणि पोस्टर्स देखील वितरित करू शकता जेणेकरून अधिकाधिक लोकांना तुमच्याबद्दल माहिती मिळेल.

ब्लॉगिंग शिकण्यासाठी येथे क्लिक करा

आधीच मार्केटमध्ये असलेल्या लोकांशी संपर्क साधा: स्थानिक इव्हेंट मॅनेजरशी संपर्क साधा आणि त्यांना सांगा की तुम्ही मोठ्या ऑर्डरसाठी आहात आणि वेळेत आणि बजेटमध्ये केक देऊ शकता.. तुम्ही इतर बेकरी दुकानांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील करू शकता आणि त्यांना देण्यास सांगू शकता. त्यांना अतिरिक्त हातांची आवश्यकता असल्यास तुम्ही ऑर्डर करता.

गुणवत्ता द्या: कोणतीही कल्पना व्हायरल करण्यासाठी अखेरीस माउथ पब्लिसिटी ही मुख्य गोष्ट आहे. केवळ स्वादिष्ट केक देऊन तुम्ही ते साध्य करू शकता. तुम्ही शक्य तितक्या चांगल्या दरात देऊ शकता अशा सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा दर्जा द्या आणि तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल.

विस्तार करा: शेवटी तुमची स्वतःची बेकरी साखळी सुरू करणे हे तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला विस्तार करणे आवश्यक आहे.. किंबहुना तुम्हाला जितक्या लवकर ऑर्डर मिळू लागतील तितक्या लवकर तुम्हाला अतिरिक्त हात बोलावावे लागतील आणि एक मोठी जागा असेल. !

कामगार निवड : जर तुम्हांला तुमच्या व्यवसाय साठी कामगारांची निवड करायची असेल तर तुम्हांला अनुभवी कामगार घेणे गरजेचे आहे . हल्ली केक बनविण्याचे वर्कशॉप घेतलं जातात , तुम्ही कामगार असे निवड कि ज्यांचे हे वर्कशॉप झाले आहे , आणि ज्यांना अनुभव आहे केक बनविण्याचा.

भविष्यातील विचार : तुम्ही केक व्यवसाय घेत असताना तुमचा व्यवसाय उत्तमरीत्या परिचायला आला आणि जर तुम्ही तुमचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर जोडण्यात यश्यास्वी झालात तर तुम्ही सुद्धा केक बनविण्याचे वर्कशॉप घेऊन तुमचा व्यवसाय अजून पुढच्या वाटचालीला नेऊ शकता.

सोशल मीडिया माध्यम : तुम्हांला तुमचा व्यवसाय हा शहरात , गावात कानाकोपऱ्यात पोहचवायचा असेल तर सोशल मीडिया हे एकमेव माध्यम आहे जे तुम्ही व्यवस्थितरीत्या वापर करायचा शिकलात कि तुमचा व्यवसाय अजून मोठ्या प्रमाणावर चालून तुम्हांला खूप ग्राहक आणि ऑर्डर मिळण्यास मदत होईल

परवाना

केक व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याचा परवाना जरी करा

जर तुम्हांला हा व्यवसाय लहान प्रमाणात चालू करायचा असेल तर सुरुवातीला तुम्हांला परवान्याची गरज भासणार नाही पण जर तुम्हांला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालू करायचा असेल तर तुम्हांला परवाना काढणं बंधनकारक राहील.

तुम्ही अन्न विभाग कडे जाऊन परवान्यासाठी अर्ज करू शकता आणि तुम्हांला हवे असल्यास , तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता तुम्हांला तिथं सखोल माहिती परवाण्याविषयी दिली गेली असेल .

cake making tools

चॉकलेट विविध प्रकारचे पेस्ट्रीस, कँडल विविध प्रकारच्या वाढदिवसाचे सजावटीचे साहित्यफुगे , नावाची प्लेट्स इत्यादी. वेफर्स वाढदिवसा व्यतिरिक्त तुम्ही लग्नाचा वाढदिवस , बेस्ट wishesh , डोहाळे जेवण , लग्न समारंभ इत्यादी ह्या संबधी देखील ठेऊ साहित्य शकता. अश्याप्रकारे तुम्ही तुमच्या केक च्या व्यवसाय मध्ये सगळे साहित्य ठेऊन तुमचे ग्राहक टिकवू शकता.

cake making classes near me

cake making business

👆 Click on Photo 👆

केकचे प्रकार

 • ब्लैक फ़ॉरेस्ट केक
 • चॉकलेट केक
 • फ्रूट केक
 • लंचबॉक्स केक
 • कप केक
 • जार केक
 • मावा केक
 • रेड वेलवेट
 • चीज़ केक
 • स्विस रोल केक
 • टोल केक
 • टी केक
 • पौंट केक
 • चॉकलेट ट्रैफ़ल केक
 • कॅरोट केक

मार्बल केक घरी कसा बनवायचा ?

पाहण्यासाठी इथे 👆 क्लिक करा

केक फ्लेवर्स

केकमध्ये अनेक प्रकारचे फ्लेवर्स असतात आणि दोन फ्लेवर्स मिक्स करून फ्युजन केकही बनवता येतात.

येथे आम्ही तुम्हाला केकचे मुख्य फ्लेवर्स सांगत आहोत, जे लोकांना जास्त आवडतात.

ज्यूस क्रीम केक
चॉकलेट केक
kitkat केक
ऑरेंज केक
अननस केक
मँगो केक
ब्लूबेरी केक
बटरस्कॉच केक
लिंबू केक
थंडाई केक
पॅन केक इ.

cake making business

सिर्फ 2 मिनट में बनाये अपने बिसनेस का ऑनलाईन Visiting Card

विजिटिंग कार्ड बनवण्यासाठी इथे👆क्लिक करा

कच्चा माल

केक व्यवसाय साठी लागणार कच्चा माल :

आपल्या शहरात किंवा आजूबाजूला कोठे केक संबधी वस्तू मिळतात , किती व्होलसेल दुकान आहेत ह्या सगळ्याचा अभ्यास व्यवसाय उघण्याआधी करणे आवश्यक आहे. cake making machine चाही वापर करू शकता.

अर्धा किलो केक बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल:

½ कप सर्व-उद्देशीय पीठ (सुमारे 200 ग्रॅम)
1 कप दही  (250 मिली)
3/4 कप (165 ग्रॅम) दाणेदार साखर (किंवा 1-2 चमचे कमी)
1/2 टीस्पून बेकिंग सोडा
1 टीस्पून बेकिंग पावडर
1/2 कप स्वयंपाक तेल (सूर्यफूल तेल)

मित्रानो , मला आशा आहे कि तुम्हांला हा लेख आवडला असेल आणि नक्कीच ह्या लेखातून तुम्हांला फायदेशीर माहिती मिळाली असेल .तुम्हांला हा लेख फायदेशीर वाटत असेल तर , नक्की हा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा.धन्यवाद !

आजच्या लेखामध्ये Cake Making Business या बद्दल माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment