नमस्कार मित्रांनो 🙏,
आपले स्वागत आहे ‘Business Kings‘ या मराठी वेबसाइटवर. आम्ही शोधत आहोत उभरते उद्योजक / उद्योजिका ज्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात शून्यातून निर्माण करून आज अभिमानाने आपला व्यवसाय चालवत आहेत. तुम्हालाही तुमच्या बिझिनेसचा प्रवास जगाला सांगायचा असेल तर https://businesskings.in/kachru-gawli/ 👈 या पोस्ट नुसार तुमचा प्रवास टाईप करुन आम्हाला व्हॉट्स ॲप करा – 8793932893
आम्ही या आर्टिकल मध्ये संपूर्ण महाराष्ट्र भर तुमच्या बिझिनेस ची जाहिरातही करतो. तीही अगदी मोफत. तुमच्या व्यवसायाचे Visiting Card अपलोड करून त्याच्या खाली व्हॉट्स ॲप चे बटन देतो.
त्यावर क्लिक करून कस्टमर तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो. कृपया तुमच्या मित्र परिवारात कुणाचा व्यवसाय असेल तर त्यांना आपली वेबसाईट ची लिंक नक्की सेंड करा.
त्या सोबतच आम्ही सरकारी योजना, बिझनेस आयडिया व विविध फायदे विषयक माहिती देतो तेही आपल्या महाराष्ट्रीयन वाचकांसाठी खास मराठी मधून.
आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत कि आपणास पुरेपूर व अचूक माहिती मिळेल. आणि आपला भरगोस प्रतिसाद आम्हास असाच मिळत राहील हीच आम्ही अशा करतो. ब्लॉग वरील माहीती आवडल्यास आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्र, मैत्रिणींमध्ये शेअर करा.
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी contact us या पेजला क्लिक करा जिथे तुमचे नाव, ई-मेल आयडी आणि आपला प्रतिसाद दिलेल्या फार्मवर भरून आम्हाला पाठवा. माझी माहिती या वेबसाईट वर कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची आम्ही नेहमीच काळजी घेत असतो आणि यापुढेही घेत राहू. एखादा वाक्य उच्चार किंवा टायपिंग मिस्टेक असतील तर मोठ्या मनाने माफ करा.
🙏 धन्यवाद 🙏